Amla Benefits : मधुमेह नियंत्रणात आणयचाय मग खा आवळा

Aslam Abdul Shanedivan

मधुमेहाचे रुग्ण

जगाच्या पाठीवर भारतात मधुमेहाचे रुग्ण अधिक प्रमाणात आहेत. तर हे प्रमाण चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढत असून ही चिंतेची बाब आहे

Amla Benefits | agrowon

पोषक तत्वे

पण यावर आवळा हे फळ गुणकारी असून यातील व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह आणि अँटी-ऑक्सिडंट्स यांसारखी पोषक तत्व फायदेशीर ठरतात

Amla Benefits | agrowon

आवळा पावडर

आवळा पावडर ही आवळा सुकवून तयार केली जाते. तर ही दहीमधून खाऊ शकता. जी आरोग्याला अधिक फायदेशीर आहे.

Amla Benefits | agrowon

आवळ्याचा रस

आवळ्याच्या रस सकाळी रिकाम्या पोटी हलके काळे मीठ मिसळून पिल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

Amla Benefits | agrowon

आवळ्याचे लोणचे

जेवणाची चव वाढवण्यासोबत साखरेची पातळी राखण्यास आवळ्याच्या लोणच्याचे नियमित सेवन फायदेशीर ठरते

Amla Benefits | agrowon

आवळा चटणी

जर आपल्याला चवीसाठी चटणी खाणे आवडत असेल तर चवीसह पचनासाठी आवळा चटणी उत्तम असून मधुमेहाच्या रुग्णांना यामुळे आराम मिळतो

Amla Benefits | agrowon

आवळा कोशिंबीर

गाजर, काकडी, मुळा, आले, बीटरुट आणि किसलेला आवळ्याची कोशिंबीर म्हणजेच सॅलड तुम्हाला आराम देईल

Amla Benefits | agrowon

Mango Liquid : शरीराला तरतरीत ठेवायचयं रोज प्या कैरी पन्हे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.