Mango Liquid : शरीराला तरतरीत ठेवायचयं रोज प्या कैरी पन्हे

sandeep Shirguppe

कैरी पन्हे

वाढत्या उन्हाच्या तडाख्यात शरीर थंड राहणे आवश्यक असल्याने घरगुती कैरीचे पन्हे आरोग्यदायी असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात.

Mango Liquid | agrowon

शरिराची ऊर्जा

पन्हे हे शरीराला थंड ठेवण्याचे काम करतात. त्यातून उन्हामुळे शरीराची कमी झालेली ऊर्जा भरून निघते.

Mango Liquid | agrowon

कैरीचे अनेक पदार्थ

बाजारात कैरीची आवक वाढल्याने लोणचे, मुरंबा त्याचबरोबर कैरीपासून विविध पदार्थ बनवले जातात.

Mango Liquid | agrowon

आरोग्यदायी पेय

कैरीपासून पन्ह्यासारखे आरोग्यदायी पेय तयार करता येते हे पिल्याने शरीराला तरतरी येते.

Mango Liquid | agrowon

उष्णता कमी होते

पन्हे पिल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. त्यामुळे उष्माघात होण्यापासून शरीराचा बचाव होतो.

Mango Liquid | agrowon

कच्च्या कैरीत फायबर

कच्च्या कैरीत फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, ॲंटीऑक्सिडंट अधिक असल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

Mango Liquid | agrowon

पाणी कमी पडत नाही

विविध प्रकारचे पन्हे पिल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.

Mango Liquid | agrowon

कूल ठेवणारे कुलर

कडक उन्हाळ्यात शरीराला कूल ठेवणारा कुलर म्हणून पन्हेची ओळख आहे.

Mango Liquid | agrowon