Akarkara : दातांच्या समस्यांपासून स्मरणशक्ती वाढवण्यासाठी एकच औषधी वनस्पती; पाहा काय आहे नाव?

Aslam Abdul Shanedivan

अकरका औषधी वनस्पती

अनेक औषधी वनस्पती या आरोग्यास फायदे देण्यासह शारीरिक समस्यांपासून आपले संरक्षण करतात. या अनेक औषधी वनस्पतींमध्ये अकरकाचा समावेश होतो.

Akarkara | Agrowon

अपचन

अकरका लाळ आणि इतर पाचक रसांचे स्राव उत्तेजित करण्यास मदत करते. त्यामुळे पोटात गॅस होत नाही. ज्यामुळे अपचनापासून आराम मिळतो

Akarkara | Agrowon

संधिवात

अकरकरा पावडर ही सांधेदुखीवर उपयुक्त आहे. यातील अँटीनोसायसेप्टिव्ह गुणधर्म संधिवाताची सूज आणि वेदना कमी करते

Akarkara | Agrowon

अर्धांगवायू

अर्धांगवायू रोखण्यासाठी जगभरात वर्षानुवर्षे अकरकारा वापरला जातो. अर्धांगवायूसाठी हे टॉनिक मानले जाते

Akarkara | Agrowon

ताप कमी करण्यासाठी

अकरकरा टायफाइडचा ताप (बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे) कमी करण्यात लाभदायक आहे. यातील अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म ताप कमी करण्यास मदत करतात

Akarkara | Agrowon

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी

अकरकारामध्ये स्मरणशक्ती वाढवणारी इथॅनॉलिक अर्क असल्याने मेंदूतील कोलिनेस्टेरेसची पातळी वाढते. त्यामुळे स्मरणशक्ती सुधारते

Akarkara | Agrowon

दातांच्या समस्यांवर

अकरकराचा वापर दातांच्या समस्यांवर होतो. अकरकारामध्ये सियालॅगॉग (लाळ निर्माण करणारा) प्रभाव असतो, ज्यामुळे दातदुखीपासून आराम मिळतो

Akarkara | Agrowon

Papaya Crop : केवळ फळच नाही तर 'या' झाडाची पानेही आहेत रामबाण उपाय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा