Cashew Nuts : दिवाळीत होतेय भेसळयुक्त काजूची विक्री, अशी ओळखा भेसळ

sandeep Shirguppe

दिवाळी सणात ड्रायफ्रूट विक्री

भारतात दिवाळी सण वर्षातील सर्वात मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो. यामध्ये मिठाई आणि ड्रायफ्रूटची विक्री भरपूर होते.

Cashew Nuts | agrowon

काजू भेसळ युक्त

दरम्यान सण उत्सव काळात तुपापासून ते काजूपर्यंत भेसळयुक्त गोष्टींची बाजारात विक्री होते.

Cashew Nuts | agrowon

चांगले काजू असे ओळखा

खराब काजू कोणते आणि चांगले काजू कोणते, हे कसं ओळखायचं याची माहिती जाणून घेणार आहोत.

Cashew Nuts | agrowon

रंगावरून

काजूच्या रंगावरून सुद्धा काजू असली आहे की नकली हे समजतं. काजू सफेद रंगाचा असतो.

Cashew Nuts | agrowon

रंग पिवळसर

काजू खरेदी करताना त्याचा रंग पिवळसर तर नाही ना हे तपासा. याने तुम्हाला समजेल काजू भेसळयुक्त आहे की नाही.

Cashew Nuts | agrowon

आकार

काजू आकार सुद्धा महत्वाचा असतो. नॉर्मली काजू १ इंच लांब आणि थोडासा जाड असतो. याची खात्री करा.

Cashew Nuts | agrowon

चव

खरा आणि उत्तम कॉलिटीचा काजू इतका चांगला असतो की तो खाताना आपल्या दातांना चिकटत नाही.

Cashew Nuts | agrowon

दातांना चिकटतो

नकली किंवा भेसळ असलेला काजू खाताना आपल्या दातांना चिकटतो. त्यामुळे दात देखील दुखू लागतात.

Cashew Nuts | agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा...