sandeep Shirguppe
अनेक देशांमध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती केली जाते. आपल्या भारतातही या फळाची लागवड केली जाते.
आरोग्यासाठी लाभदायी असणाऱ्या या ड्रॅगन फ्रूटचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
साल पातळ व गर लाल व पांढऱ्या रंगाचा असून चवीला गोड असते.
अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि भरपूर फायबर आढळतात.
ड्रॅगन फ्रूट मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोगासाठी उपयुक्त आहे.
या फळात भरपूर लोह आढळते, त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते.
डेंगी च्या आजारामध्ये प्लेटलेट्स वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रूटचे सेवन केले जाते.
रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी या फळाचे सेवन फायदेशीर