Lok Sabha Elections : राज्यातील ८ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा

Aslam Abdul Shanedivan

पहिल्या टप्प्यातील मतदान

राज्यातील ४८ जागांच्या लोकसभा निवडणुकींचा बिगुल वाजला असून पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होणार आहे

Lok Sabha Elections | Lok Sabha Elections

सत्ताधाऱ्यांसह विरोधक मैदानात

यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधक मैदानात उतरले असून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.

Lok Sabha Elections | Lok Sabha Elections

बहिष्कार टाकण्याचा इशारा

यादरम्यान सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची डोकेदूखी वाढणार आहे. कारण राज्यातील ८ गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

Lok Sabha Elections | Lok Sabha Elections

आमगाव नगर परिषदेचा प्रश्न

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषदेचा प्रश्न सुटत नसल्याने येथील ८ गावातील नागरिकांनी बहिष्काराचे अस्त्र काढले आहे

Lok Sabha Elections | Lok Sabha Elections

लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार

आमगावच्या नागरिकांनी आमगाव नगर संघर्ष समितीच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

Lok Sabha Elections | Lok Sabha Elections

प्रशासनातर्फे आवाहन

मात्र नागरिकांनी बहिष्कार टाकू नये, मतदान करावे असे आवाहन यावेळी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे

Lok Sabha Elections | Lok Sabha Elections

काहींचा विरोध

काही नागरिकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय केला असताना याला स्थानिक पातळीवर काही नागरिकांचा विरोध आहे.

Lok Sabha Elections | Lok Sabha Elections

Yoga Benefits : तणावग्रस्त जिवनात योगासनाचे हे तीन प्रकार ठरतील फायद्याचे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.