Yoga Benefits : तणावग्रस्त जिवनात योगासनाचे हे तीन प्रकार ठरतील फायद्याचे

sandeep Shirguppe

योगासने

सध्याच्या व्यस्त जीवनामुळे लोक तणावग्रस्त बनले आहेत. त्यामुळेच हळूहळू मानसिक समस्या वाढू लागल्या आहेत.

Yoga Benefits | agrowon

योग करण्याचे फायदे

तुम्हीही तणावाचे शिकार असाल तर योग करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

Yoga Benefits | agrowon

तणाव कमी

मन शांत आणि तणाव कमी करण्यासाठी तुम्ही नियमितपणे सकाळी योग केला तर दिवसभर तंदुरूस्त राहाल.

Yoga Benefits | agrowon

शवासन

जर तुम्ही शवासन केले तर अनेक आरोग्यदायी होतात. हा योग केल्याने उच्च रक्तदाब आणि तणाव नियंत्रणात राहते.

Yoga Benefits | agrowon

कसे करावे

शवासन करताना सर्वांत आधी सपाट जागी झोपावे. डोळे बंद करावे. हळूहळू ध्यानात जाण्यास सुरूवात करावी.

Yoga Benefits | agrowon

कपालभारती

कपालभारती श्वसनाच्या समस्या असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरते. कपालभारती केल्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यास मदत होते.

Yoga Benefits | agrowon

कसे करावे

जमिनिवर सरळ बसा. ध्यानाची मुद्रा. हाताचे तळवे गुडघ्यांवर. पाठ सरळ ठेवा आणि दिर्घ स्वास घ्या. पोट आत खेचताना वेगाने श्वास सोडावा.

Yoga Benefits | agrowon

भुजंगासन

मन शांत आणि तणाव कमी करण्यासाठी भुजंगासन करणे फायदेशीर ठरते. हा योगप्रकार नियमितपणे सकाळी करावा. यामुळे शरिरातील स्नायू मजबुत होतात.

Yoga Benefits | agrowon

कसे करावे

सर्वात पहिले पोटावर झोपावे. नंतर हाताचे तळवे जमिनिवर ठेऊन खांद्याखाली घ्यावे. हाताची कोपरं शरीराराला लागून समांतर असावेत.

Yoga Benefits | agrowon
आणखी पाहा...