Subsidy on Tea Farming : असं कोणतं सरकार आहे जे चहा शेतकऱ्यांना ५० % अनुदान देतयं?

Aslam Abdul Shanedivan

अनेक योजना

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य शासनामार्फत अनेक योजना राबविण्यात येत आहेत.

Subsidy on Tea Farming | agrowon

चाय विकास योजना

बिहार सरकारकडून देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. चहा शेती शेतीला चालना देण्यासाठी 'चाय विकास योजना' सुरू केली आहे.

Subsidy on Tea Farming | agrowon

५० टक्के अनुदान

चाय विकास योजनातंर्गत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येतं.

Subsidy on Tea Farming | agrowon

अर्जदार बिहारचाच

बिहार सरकारच्या या योजनेतून 50 टक्के अनुदान घेण्यासाठी फक्त एकच अट आहे. अर्जदार हा बिहार राज्यातील रहिवासी असावा.

Subsidy on Tea Farming | agrowon

दोन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातील

चहाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ दोन हप्त्यांमध्ये दिले जाणार आहे. अनुदानाची रक्कम ७५:२५ या प्रमाणात असेल.

Subsidy on Tea Farming | agrowon

प्रति हेक्‍टरी 25 टक्के रक्कम

या योजनेचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांना 2024-25 या आर्थिक वर्षात प्रति हेक्‍टरी 25 टक्के रक्कम देण्यात येणार आहे.

Subsidy on Tea Farming | agrowon

कोणाला मिळणार लाभ?

चहाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांचा प्रति हेक्टर प्रति युनिट खर्च ४.९४ लाख रुपये निश्चित करण्यात आला आहे. या योजनेत तुम्हाला ५० टक्के अनुदान मिळेल.

Subsidy on Tea Farming | agrowon

Dark Circles : डोळ्यांखालील काळी वर्तुळे कसे दूर कराल? माहित आहे का हे उपाय?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.