Left-Side Sleeping : डाव्या कुशीवर झोपण्याचे आश्चर्यकारक फायदे; आरोग्यासाठी आजच बदला तुमची सवय!

Anuradha Vipat

अत्यंत फायदेशीर

डाव्या कुशीवर झोपणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Left-Side Sleeping | Agrowon

अवयवांच्या रचनेमुळे

आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान या दोन्हीनुसार, आपल्या शरीरातील अंतर्गत अवयवांच्या रचनेमुळे डाव्या बाजूला कुशी करून झोपल्याने शरीराची पचनसंस्था आणि रक्ताभिसरण प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे कार्य करते .

Left-Side Sleeping | Agrowon

पचनक्रिया सुधारते

आपले पोट शरीराच्या डाव्या बाजूला असते. जेव्हा तुम्ही डाव्या कुशीवर झोपता, तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे अन्नाचे पचन करणारे पाचक रस आणि अन्न पोटात योग्य ठिकाणी राहतात.

Left-Side Sleeping | Agrowon

ॲसिडिटी आणि छातीत जळजळ

ज्यांना वारंवार ॲसिडिटी, गॅस किंवा छातीत जळजळ होण्याचा त्रास असतो, त्यांच्यासाठी डाव्या कुशीवर झोपणे वरदान ठरते.

Left-Side Sleeping | Agrowon

हृदयाचे कार्य सुधारते

आपले हृदय शरीराच्या डाव्या बाजूला असते आणि ते संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा करते. डाव्या कुशीवर झोपल्यामुळे हृदयाकडे होणारा रक्ताचा प्रवाह सुधारतो आणि हृदयावरील अतिरिक्त ताण कमी होतो.

Left-Side Sleeping | agrowon

घोरण्याचा त्रास

डाव्या कुशीवर झोपल्याने श्वसनमार्ग मोकळा राहतो आणि घोरणे किंवा 'स्लीप ॲप्निया'चा त्रास बऱ्याच अंशी कमी होतो

Left-Side Sleeping | Agrowon

शरीरातील विषारी घटक

डाव्या कुशीवर झोपल्यामुळे शरीरातील टाकाऊ आणि विषारी घटक वेगाने लघवी आणि विष्ठेवाटे बाहेर पडण्यास मदत होते.

Left-Side Sleeping | Agrowon

Homemade Ghee Recipe : घरच्या घरी गाईचे शुद्ध, सुवासिक आणि दाणेदार तूप बनवण्याची सोपी पद्धत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Homemade Ghee Secret Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...