Rain In Maharashtra Agrowon
हवामान

Maharashtra Rain : थंडीसाठी आणखी वाट पाहावी लागणार ? उत्तर भारतात किमान तापमानात घट

Weather Update : किमान तापमान अद्यापही सरासरीपेक्षा काहीसे अधिक दिसते. कडाक्याच्या थंडीची प्रतिक्षा कायम आहे. तर राज्यात पुढील पाच दिवस कोरडे हवामान राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : किमान तापमान अद्यापही सरासरीपेक्षा काहीसे अधिक दिसते. कडाक्याच्या थंडीची प्रतिक्षा कायम आहे. तर राज्यात पुढील पाच दिवस कोरडे हवामान राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यात सध्या दुपारच्या वेळी कडक ऊन जाणवत आहे. एरवी डिसेंबर महिन्यात दिसत जाणवत असलेल्या सरासरी तापमानाच्या तुलनेत सध्या सरासरी तापमान काहीसे अधिक आहे. म्हणजेच अपेक्षित थंडी अजून पडलेली नाही.

रब्बीच्या पिकांना सध्या थंडीची आवश्यकता आहे. उत्तर भारतात किमान तापमानात घट झाली. पण महाराष्ट्रात थंडी वाढण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागू शकते.
सध्या उत्तर भारतात किमान तापमान कमी झाले आहे.

पंजाब, हरियाना, छत्तीसगड, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या उत्तर भागातील बहुतेक भागांमध्ये किमान तापमान ६ ते १० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. तर बांगलादेशच्या सरासरात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : कोकणातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान मदत आणि भरपाई; कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत ग्वाही

Organic Farming Story: आघातांनीच दाखविला आरोग्यदायी शेतीचा मार्ग

India Biofortified Crops: जैवसंपोषण : आर्थिक विकासाची किल्ली

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

SCROLL FOR NEXT