Cloudy Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Rain: राज्याच्या अनेक भागात आज पावसाचा जोर ओसरला

राज्यातील बहुतांशी भागात आज पावसाचा जोर कमी होता. तर हवामान विभागाने आजही उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

राज्यातील बहुतांशी भागात आज पावसाचा जोर कमी होता. तर हवामान विभागाने आजही उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. मग कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस हजेरी लावू शकतो?

राज्याच्या अनेक भागात मागील चार दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आजही काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आला. आज उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. तर नगर आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात, असा अंदाज आहे.

तसेच विदर्भातील बुलडामा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातही काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर राज्यात आज अनेक भगाात ढगाळ हवामान राहू शकते, असाही अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sesame Crop Harvesting: तीळ पिकाची लवकर मळणी शक्य

Marathwada Water Right Protest: मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी आंदोलन सुरू; समन्यायी पाणीवाटप संघर्ष समितीचा पुढाकार

E-Pramaan Service: ई-प्रमाण सेवेमुळे दस्तांची प्रमाणित प्रत मिळणार ऑनलाइन: मुद्रांक जिल्हाधिकारी संदीप आहेर

Bhimashankar Tourism Development Plan: भीमाशंकर विकास आराखड्याला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी

Bajra Farming: बाजरीचे पीक फुलोऱ्यात

SCROLL FOR NEXT