Cloudy Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानातील वाढ कायम; काही भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज

Maharashtra Weather Forecast : राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरण दिसत आहे. उत्तर भारतात थंडी कमी असल्याचा परिणाम राज्यातही दिसत आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरण दिसत आहे. उत्तर भारतात थंडी कमी असल्याचा परिणाम राज्यातही दिसत आहे.

राज्यातील बहुतांशी भागांमध्ये थंडी कमी झाली आहे. त्यामुळे उकाडाही जाणवत आहे. राज्यातील तापमानात चढ उतार राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका अद्यापही कमीच आहे. उत्तर भारतातील बहुतांशी भागात किमान तापमानात वाढ दिसून आली. आज राजस्थानच्या ‘चित्तोडगड’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तर भारतातील काही भागात मात्र दाट धुक्याची चादर दिसून येत आहे. धुक्यामुळे काही भागात पिकांवरदेखील परिणाम होत आहे.

राज्यातील बहुतांशी भागात तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे थंडी कमी झाली. तापमनातील चढ उतार असल्याने सकाळी काहीशी थंडी आणि दुपारनंतर उकाडा अशी परिस्थिती सध्या ताणवत आहे.

विदर्भात तापमाातील वाढ जास्त दिसत आहे. तर काही भागात अंशतः ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने राज्यातील तापमानात चढ उतार राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT