Rain Agrowon
हवामान

Return Monsoon : सात जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज; राज्यात ऑक्टोबर हीटचा ताप वाढला

Monsoon Update News : हवामान विभागाने आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

October IMD Rain Alert : राज्यातील बहुतांशी भागांमध्ये उन्हाचा चटका चांगला वाढला. सकाळी आणि दुपारच्या तापमानातील तफावत जास्त आहे. हवामान विभागाने आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज दिला.

हवामान विभागाने आज राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला. सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

तसेच वेगाचे वारेही वाहण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माॅन्सूनने आजही देशातील काही भागातून माघार घेतली. माॅन्सूनने आज बिहारचा उर्वरित भाग, हिमालयाच्या बाजुचा पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, संपूर्ण ईशान्य भारतातून माॅन्सून परतला आहे.

तर उत्तर बंगालच्या उपसागराचा बराचसा भाग, मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, आंध्र प्रदेशचा काही भाग आणि तेलंगणाच्या उर्वरित भागातून आज माॅन्सूनने माघार घेतली. माॅन्सूनची सिमा आज मच्छलीपट्टनम, कर्नूल, बदामी, आणि वेंगुर्ला भागात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT