Clouds Agrowon
हवामान

Rain Alert : राज्याच्या काही भागात पाऊस पाडणार; काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

Weather Forecast : हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागात पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला.

Anil Jadhao 

IMD Report : राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण होते. तर हवेतील गारवा मागील काही दिवसांपासून कमी झाला आहे. तसेच हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागात पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला.

हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला. आज मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे तसेच नाशिख जिल्ह्यात काही ठिकाणी विजा, ढगांच्या गडागडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला. तसेच कोकणातील सिंधूदूर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यातही विजा आणि ढगांच्या गडगटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला.

या सोबतच आज रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिक, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज जाहीर केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT