Cotton Market Agrowon
Video

Cotton Market: यंदा कापसाची आयत वाढणार का ?

Cotton Cultivation: यावर्षी कापूस उत्पादनात मोठी घट दिसण्याची शक्यता आहे. परंतु नेमकी किती घट होईल, हे अद्याप सांगता येत नाही.

Team Agrowon

Cotton Cultivation: यंदा आपल्याकडे कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने कापूस आयात करावा लागणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आयातदार आतापासून आयातीची तयारी करत असल्याचे चित्र आहे. काही आयतदार आताच कापूस आयात करण्याचे वायदे करून ठेवत आहेत. तसेच देशातील काही भागात कापूस लागवड उशिरा झाल्याने बाजारात कापूस दाखल होण्यासही उशिर होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Petrol Pump Closure: बुलडाणा जिल्ह्यात निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद

Onion Prices Issues: बागलाण तहसीलमध्ये कांदा दरासाठी ठिय्या

Medical Shop Strike: औषध विक्रेत्यांचा आज संप

Jal Jeevan Mission: नळ पाणी योजनांच्या कामांना गती द्या : आमदार यड्रावकर

Underwater Tourism: सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनात ‘गुलदार’ची भर

SCROLL FOR NEXT