MSP Agrowon
Video

MSP: संसदेत हमीभाव कायद्याचा मुद्दा राहुल गांधी मांडणार का?

Rahul Gandhi: हमीभाव कायद्यासाठी संयुक्त किसान मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा अराजकीय राहुल गांधी यांच्या भेटीसाठी प्रयत्न करतायत. या दोन्ही संघटनांना कॉँग्रेस नेते आणि विरोधीपक्षनेते म्हणून राहुल गांधी यांचा पाठिंबा हवा आहे.

Team Agrowon

Farmers Association: राहुल गांधी यांचा पाठिंबा मिळाला तर संसदेत केंद्र सरकारला हमीभाव कायद्याच्या मागणीवरून घेरता येईल, असा दोन्ही शेतकरी संघटनांचं मत आहे. त्यामुळं संयुक्त किसान मोर्चाने २६ जुलै रोजी राहुल गांधी यांची भेट होण्याची शक्यता आहे. तर संयुक्त किसान मोर्चा अराजकीयची नेतेसुद्धा राहुल गांधी यांच्या भेटीसाठी दिल्ली आलेत आहेत. दुसरीकडे हमीभाव आणि कर्जमाफीसाठी आंदोलन अनेक तीव्र करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनात संयुक्त किसान मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा अराजकीयकडून १५ ऑगस्ट रोजी देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. तर पंजाब हरियाणाच्या सीमा मोकळ्या झाल्यानंतर तीन मोठ्या सभा घेण्याची घोषणाही संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी केलीय. त्यासोबत ३० ऑगस्ट रोजी शेतकरी आंदोलनाला २०० दिवस पूर्ण होत असल्याने शेतकऱ्यांनी शंभू सीमेवर यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT