Rain Update Agrowon
Video

Rain Update: जूनच्या शेवटच्या आठवड्यात तरी पाऊस पडेल का?

Monsoon Update: माॅन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र काबिज केला. सह्याद्री घाटमाथ्यावर हलक्या तीव्रतेने का होईना पण माॅन्सूनचा वावर जाणवू लागला आहे.

Team Agrowon

Weather Update: विदर्भाचं सांगायचं झालं तर, २० जूनपासून संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये पावसाने मध्यम ते जोरदारपणे हजेरी लावली. माॅन्सून बंगालच्या उपसागरीय शाखेच्या सक्रियतेमुळे आता या आठवड्यात सुद्धा संपूर्ण विदर्भात जोरदार पावसाची शक्यता कायम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tenant Farmers: भाडेपट्ट्याने शेतजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार पीक कर्ज, पीक विम्याचा लाभ, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Amaravati Water Crisis: अमरावती जिल्ह्यात लागताहेत २० टँकर

Water Scarcity: सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा; एक टँकर सुरू

MIDC Project: ‘एमआयडीसी’विरोधात आरपारच्या लढाईचे संकेत

Halad Nuksan: वादळी पावसामुळे हळदीचे नुकसान

SCROLL FOR NEXT