Chana Rate agrowon
Video

Chana Rate: हरभऱ्यासाठी हमीभवाची शाश्वती तरी सरकार देणार का?

देशातील बाजारात हरभऱ्याची आवक वाढत आहे. त्यामुळे हरभरा दरही दबावात आले. हरभऱ्याला हमीभावापेक्षा ६०० ते ७०० रुपये कमी भाव मिळत आहे.

Team Agrowon

देशातील बाजारात हरभऱ्याची आवक वाढत असल्याने दरावर दबाव वाढला आहे. सध्या हरभऱ्याला हमीभावापेक्षा ६०० ते ७०० रुपये कमी दर मिळत असून, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सरकारने हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य द्यावे, अशी मागणी होत आहे. याचबरोबर तुरीच्या खरेदीलाही अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vegetable Farming: बहुविध भाजीपाला पिकांनी दिली शाश्‍वती

Hi-Tech Nursery Success Story: ‘हायटेक नर्सरी’तून ग्रामीण उद्योजकतेचा आदर्श

Chikotra Water Management: काय आहे चिकोत्रा प्रयोग?

Middle East War: युद्ध नको, बुद्ध हवा

Livestock Entrepreneurship Scheme: पशुधन उद्योजकता योजनेत आता वराहपालनचा समावेश

SCROLL FOR NEXT