Yojana Doot Application Agrowon
Video

Yojana Doot Application: योजनादूतसाठी कोणते तरूण पात्र ?

Yojana Doot Scheme: मुख्यमंत्री योजनादूत या योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओतून मिळेल.

Nikita Patil, Team Agrowon

Yojana Doot Job: सध्या मुख्यमंत्री योजनादूत योजनेती सर्वत्र चर्चा सुरू आहे. अनेकजण या योजनेबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. तर ही योजनादूत नोकरी सरकारी नाही. ही योजना १८ ते ३५  वर्ष वयोगटातील युवाकांसाठी आहे. या योजनेद्वारे काम करताना गैरहजर असाल तर त्या दिवशीचे पैसे मिळणार नाहीत. या योजनेसाठी इतरही काही निकष आहेत, याचीच माहिती तुम्हाला या व्हिडीओतून मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pulse Processing and Packaging Project: कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग प्रकल्पासाठी सुवर्णसंधी; २१ जूनपर्यंत अर्ज करा

Organic Farming: खारपाण पट्ट्यातील महिलांचा सेंद्रिय शेतीकडे कल

Summer Water Supply: टेंभूतून रब्बी, उन्हाळी हंगामासाठी उचलले ११ टीएमसी पाणी

Narmada Valley Rehabilitation: नर्मदा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्याप प्रलंबित

Fake Cheque Scam: खनिकर्म विभागाच्या नावे बनविले बनावट धनादेश

SCROLL FOR NEXT