Guarantee Act Agrowon
Video

Guarantee Act: इंडिया आघाडीचं सरकार आलं की, हमीभाव कायदा करू: राहुल गांधी

Monsoon Session: शेतकरी नेत्यांना संसद परिसरात येऊन दिलं जात नव्हतं. असा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले गेले.

Team Agrowon

Rahul Gandhi: हमीभाव कायद्यासोबत राहुल गांधी यांनी शेतमालाचे भाव आणि जमीन धारणा आणि कृषी कायद्यावरून सरकारला धारेवर धरलं. यावेळी राहुल यांनी महाभारतातील चक्रव्युहाचं उदाहरण दिलं. आणि देशाला आजच्या काळात सहा लोकांनी चक्रव्युहमध्ये अडकवलं आहे. ते सहा लोक म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोवाल, अदानी आणि अंबानी आहेत, असा आरोपही केला. त्यामध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांनाही अडकवलं आहे, असंही राहुल म्हणाले. त्यावरुन संसदेत एकच गोंधळ उडाला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आक्षेप घेतला.  त्यावर अदानी अंबानीचं नाव न घेण्याची वरून सूचना आली असावी. मी नाव न घेता ए१ आणि ए२ असा उल्लेख करतो, असं म्हणत रिजिजू यांना टोलाही लगावला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Crop Damage: अमरावती विभागात तीन लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

Pune Rain Update: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर, धरणांतून विसर्गात वाढ

Fertilizers Shortage: सरळ, मिश्र खतांच्या टंचाईमुळे विद्राव्य खतांच्या वापरात वाढ

Vidarbha Rain Alert: पश्चिम विदर्भात पावसाने मांडले ठाण

MPKV Vice Chancellor: महात्मा फुले विद्यापीठासाठी नव्या कुलगुरूंचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT