Wheat Storage Agrowon
Video

Wheat Storage : दीर्घ काळ गहू चांगले राहण्यासाठी 'अशी' काळजी घ्या

Wheat : सर्वप्रथम गहू गोणीत भरण्यापूर्वी नीट वाळवणे अत्यंत महत्वाचं आहे. कारण जर १० टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा राहिला तर धान्याला बुरशी लागते.

Nikita Patil

Wheat Storage : . धान्य कोठी किंवा डब्यात साठवायचे असेल तर कोरड्या कडुनिंबाच्या पानांचा वापर करणे हा देखील एक प्रभावी उपाय आहे. पण या उपायामध्ये साठवणूक केल्यानंतर डब्याचे तोंड बंद करून हवाबंद करणे अत्यंत आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Scheme: अपात्र ‘लाडक्या बहिणीं’ना पुन्हा ‘ई-केवायसी’चे मुख्यमंत्र्यांचे संकेत

Agricultural Pump Cable Theft: काठापूर बुद्रुक येथे २५ कृषिपंपांच्या केबल चोरी

Food Safety: अन्न, औषध प्रशासनाकडून आंबेगाव, खेड तालुक्यांत कारवाई

Dam Water Stock: धरणांत २७ टक्के पाणीसाठा

Rain Crop Damage: बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात गारपीट

SCROLL FOR NEXT