Wheat market rate agrowon
Video

Wheat Price: गव्हाचे भाव टिकून; तूर, आले, कोबी आणि कापसाचे बाजारभाव काय?

आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण गहू, तूर, आले, कोबी आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

बाजारात सध्या गव्हाची आवक चांगली सुरु आहे. गहू २ हजार ५०० ते २ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. वाढती आयात आणि बाजारातील आवक यामुळे तुरीच्या भावात चढ उतार सुरु आहेत. तुरीला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील आल्याची आवक मागील दोन आठवड्यांपासून कमी दिसत आहे. आल्याचे भाव सध्या ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत. बाजारात कोबीची आवक चांगली सुरु आहे. वाढत्या आवकेमुळे कोबीचे दर सध्या बाजारात ४०० ते ७०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत. कापसाची बाजारातील आवक कमी झाली. सीसीआयची कापूस विक्री सुरु आहे. सध्या कापूस ७ हजार ५०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT