Whet Market Agrowon
Video

Wheat Market: गव्हाचे भाव स्थिर

Cotton Rate: कापसाच्या भावात काहीशी सुधारणा झाल्याचे दिसून आले. परंतु कापसाच्या भावात चढ-उतार सुरूच राहण्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

Maize And Green Chillies Market: दिवाळीनंतर मक्याच्या भावात नरमाई आली आहे. आवक वाढल्याने आणि ओलावा असल्याने मक्याच्या दरात नरमाई आल्याचे सांगितले जात आहे. परंतु मक्याची मागणी मात्र टिकून आहे. सध्या बाजारात हिरवी मिरचीचे भाव देखील टिकून आहेत. बाजारात मिरचीला मागणीही चांगली आहे. तसेच मिरचीची आवक देखील चांगली आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे भाव सध्या स्थिर आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT