Soil Fertility Agrowon
Video

Soil Fertility: जमीन क्षारपड होऊ नये म्हणून काय कराल ?

Salty Soil: जमीन क्षारपड होण्याची विविध कारणे आहेत. त्यामुळे कारणे लक्षात घेऊन जमीन क्षारपड होऊ नये म्हणून काळजी घेणं आवश्यक आहे.

Team Agrowon

Salty Soil: जमीन क्षारपड होऊ नये म्हणून आपल्या शेतात काही अंतरावर चर काढणे आवश्यक आहे. जर विहिरीतील पाणी जास्त क्षारयुक्त असेल तर शक्यतो पिकांना ठिबक किंवा तुषार सिंचनाने पाणी द्यावे. तसेच शेतात पाणी साठून राहणार न देणे देखील महत्वाचे आहे. तसेत पिक फेरपालट न केल्यामुळेही जमीनी क्षारपड होण्याची शक्यता असते. जमीन क्षारपड होण्याची कारणे काय आहेत आणि त्यावर उपाय काय आहेत, याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडीओतून मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीत २०१९ मधील पुनर्गठित कर्जाचा विचार करावा, रणधीर सावरकरांची विधानसभेत मागणी

Sangli Water Storage: सांगलीतील प्रकल्पांत अवघा १९ टक्के पाणीसाठा

Farmers Protest: सरसकट कर्जमाफीसाठी आज पारनेर तहसीलवर जनआक्रोश मोर्चा

Vegetable Cultivation Delayed: सांगलीत भाजीपाला लागवड रखडली

Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT