Soybean Crop Agrowon
Video

Soybean Crop: सुधारित तंत्राने सोयाबीनची पेरणी करताना कोणती काळजी घ्याल?

Kharif Season 2024: पावसाला सुरुवात झाल्यानंतर म्हणजेच तापमान कमी झाल्यानंतर बियाण्याची अंकुरण क्षमता घरी तपासून घ्यावी. त्यासाठी ओल्या केलेल्या गोणपाटाच्या तुकड्यात १०० बी रेषेत ठेवावे. त्याची पुंगळी करून दोन्ही टोके बांधून घ्यावेत.

Team Agrowon

Soyabean Seed: जास्त उत्पादन देणाऱ्या नव्या वाणांची निवड करताना प्रचलित पद्धतीने पेरणी करावयाची झाल्यास दोन ओळींतील अंतरात भरीव वाढ करावी. म्हणजेच दोन ओळींतील अंतर ४५ सेंटीमीटर ऐवजी दोन ते सव्वादोन फूट ठेवावे लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT