Urea Use Agrowon
Video

Urea Use: खतांच्या नविन पर्यायामधून पिकांना कोणत्या पोषक घटकांचा पुरवठा होतो?

Nano Urea: नॅनो युरिया मध्ये नत्राच्या कणाचा आकार २० ते ५० नॅनोमीटर इतका असतो. नॅनो युरियामध्ये नत्राचे प्रमाण हे वजनाच्या १६ टक्के असते. त्यामुळे पीकवाढीच्या मुख्य अवस्थेमध्ये नॅनो युरियाची फवारणी करून पिकाची नत्राची ५० टक्के गरज भागवता येते.

Team Agrowon

Crop Fertilizer Management: पॉली फोर हे अनेक पोषकद्रव्ये असलेले खत पिकाला  पोटॅशियम, सल्फर, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअमचा पुरवठा करतं. तर साखर कारखान्यातील मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या  राखेपासून बनवलेले पीडीएम हे खत एमओपी खताला एक उत्तम पालाशयुक्त खताचा पर्याय म्हणून वापरता येतं. या खतांशिवाय मल्टीन्यूट्रियंट फोर्टिफाइड खतांचे पर्यायही उपलब्ध आहेत. मल्टीन्यूट्रियंट फोर्टिफाइड खते म्हणजे विविध पोषक तत्त्वांचे मिश्रण असलेली खते. यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वांचा समावेश असतो. विविध पोषक तत्त्वांच्या मिश्रणामुळे पिकांना संपूर्ण पोषण मिळते. पिकांची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता वाढते. त्यामुळे पीक पोषणासाठी या विशेष खतांचा नक्की विचार करा आणि उत्पादन वाढवा. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT