Lemon Farming Agrowon
Video

Lemon Farming: लिंबू लागवडीनंतर दर्जेदार उत्पादनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक?

Lemon Market: हस्त बहराची फुलधारणा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होते. आणि फळे मार्च-मे महिन्यामध्ये काढणीस येतात. या काळात मात्र फळांना मागणी आणि दरही चांगला असतो.

Team Agrowon

Lemon Crop: लिंबू हे बहुवर्षीय फळझाड असल्यामुळे लागवडीसाठी मध्यम काळी, हलकी, मुरमाड, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. जास्त चुनखडी व क्षार नसणारी जमीन लागवडीस योग्य असते. जमिनीचा सामू ६.५ ते ८ असावा.  भारी, पाणथळ, चोपण तसेच रेताड, खडकाळ जमिनीत लिंबाची लागवड करू नये. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Water Shortage: तलावांतील पाणी उपशावर निर्बंध

Someshwar Sugar Factory: ‘सोमेश्वर’चा बॉयलर अग्निप्रदीपन

Land Survey Protest: ‘शक्तिपीठ’च्या मोजणीचा डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडला

Agriculture Production: खानदेशात उडीद, मूग उत्पादन कमी

Sugarcane Farmers Crisis: थकीत ऊसबिलांमुळे कारखान्यांसमोर ऊस मिळविण्याची मोठी कसोटी

SCROLL FOR NEXT