Cotton Pest Management Agrowon
Video

Cotton Pest Management: कपाशीतील तुडतुड्यांवर उपाय काय आहेत?

Cotton Crop Care: पानांच्या कडा सुरुवातीला पिवळसर बनतात. कालांतराने पिवळ्या रंगाचे लाल/तांबूस तपकिरी रंगात रूपांतर होऊन पीक लालसर झालेले दिसते.

Team Agrowon

Cotton Fertilizer: पीक ४० ते ४५ दिवसांच झाल्यावर किडींच्या प्रादुर्भावाची पातळी ओळखण्यासाठी एकरी आठ याप्रमाणे शेतात पिवळे चिकट सापळे लावावेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाच टक्के निंबोळी अर्काची म्हणजे ५० मिलि एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा अझाडिरेक्टीन (१.५ टक्के इसी) ५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोबत एक ग्रॅम धुण्याचा सोडा एक लिटर पाण्यात मिसळून फारणी करावी. किंवा चांगल्या गुणवत्तेचे सरफॅक्टंट देखील मिसळून वापरता येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhansabha Election 2024 : तेरा हजार कर्मचाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Meat Industry : मांस उद्योगाची उलाढाल पोहचली साडेचार लाख कोटींवर

Onion Market : साठवलेल्या कांद्याचा व्यापाऱ्यांना फायदा

Banana Export : देशातील केळी निर्यातीची गती कायम

Rain Forecast : गुजरात, राजस्थानमध्ये वाढणार पाऊस

SCROLL FOR NEXT