cotton market agrowon
Video

Cotton Rate: कापसाच्या भावावर नेमका कशाचा परिणाम दिसतो?

कापूस दर दबावातच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशात दर कमीच आहेत.

Team Agrowon

नव्या हंगामातील कापसाच्या लागवडीसाठी शेतकरी सध्या तयारीला लागले आहेत. मात्र कापसाचे बाजारभाव अद्यापही समाधानकारक पातळीवर आलेले नाहीत. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर दबावात आहेत. अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) आपल्या अहवालात नमूद केले आहे की येत्या हंगामातही जागतिक कापूस उत्पादन कमीच राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT