Election 2024 Agrowon
Video

Election 2024: जाहीरनाम्यात कर्जमाफीचं काय ?

Maharashtra Vidhansabhe Election: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आणि महायुतीकडून शेतकऱ्यांना खुष करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Team Agrowon

Devendra Fadanvis: यंदा निवडणुकीच्या तोंडावर सरकार कर्जमाफी करेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु सरकारने मात्र शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. परंतु नाराज असलेल्या शेतकऱ्यांना महायुती आणि महाविकास आघाडीकडून खुश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मग महायुती आणि महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काय घोषणा आहेत, याची माहिती तुम्हाला या व्हिडीओतून मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Compensation: दुष्काळात पाणी, चारा, रोजगाराला प्राधान्य

Drought Relief Planning: दुष्काळ निवारणाचे सूक्ष्म नियोजन करू : फडणवीस

Global Research: युवा संशोधकांनी जागतिक संशोधनात सहभागी व्हावे; डॉ. इनिश ट्रिस्चेर यांचे आवाहन

Sweet Potato Demand: रताळ्यांच्या मागणीत वाढ

Maharashtra Drought: काळीज पिळवटून टाकणारा दुष्काळ

SCROLL FOR NEXT