Vidarbha rain forecast agrowon
Video

Monsoon Rain: विदर्भ, कोकण आणि खानदेशात पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

rain alert: राज्यात काही भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, तर काही भाग अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी विदर्भ, कोकण आणि खानदेशातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Team Agrowon

rain alert maharashtra: विदर्भातील अकोला, बुलडाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या काही भागांत जोरदार ते अतिजोरदार सरी कोसळण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यांवर देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर, मध्य महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT