Spray Pump Nozzle Agrowon
Video

Spray Pump Nozzle: फवारणी पंपाच्या नोझलचे प्रकार

Spraying: नोझलचा एक प्रकार आहे हाॅलोकोन नोझल. या नोझलद्वारे पोकळ शंकूप्रमाणे फवाऱ्यामध्ये बारीक तुषार तयार होतात.

Team Agrowon

Spray Pump Nozzle type: नोझलचा दुसरा एक प्रकार म्हणजे फ्लड जेट नोझल. हे नोझल मोठे थेंब तयार करतो आणि जास्त रूंद प्रक्षेत्र भिजवतो. हे नोझल तणनाशक फवारणीसाठी उपयुक्त आहे. हा नोझल मध्यम आकाराचे तुषार तयार करतो आणि समप्रमाणत एकसारखी फवारणी करतो. या नोझलचा कोनही कमी ते मध्यम असतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Deficit : सप्टेंबरमध्ये तीन वर्षांनंतर सरासरीपेक्षा कमी पाऊस

Niphad Drought : निफाड तालुक्यात दुष्काळ जाहीर करून उपाययोजना, सवलती लागू करा

Zilla Parishad : ‘जि. प.’ने दुष्काळासाठी विशेष सभा घ्यावी

Farmers Demand: उसाला ६५०० रुपये दर जाहीर करा

Maharashtra Rainfall : ५६ महसूल मंडलांत निम्म्याहून कमी पाऊस

SCROLL FOR NEXT