Heavy Rain Agrowon
Video

Heavy Rain: आज मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

Monsoon Rain: मध्य प्रदेश आणि परिसरावरील कमी दाब क्षेत्र निवळले असून, झारखंड आणि परिसरावर ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

Team Agrowon

Weather Update: आज (ता. २४) कोकणातील रायगड, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा 'रेड' अलर्ट आहे. तर पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह नाशिक, पुणे, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा 'ऑरेंज' अलर्ट आहे. मुंबई, नंदूरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात पावसांच्या हलक्या सरींसह मुख्यतः पावसाची उघडीप राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cyclosinone Herbicide : केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो आणि जिओमार्टला नोटीस; अप्रमाणित तणनाशक विक्रीचं प्रकरण

Kharif Crop Prices: खरीप पिकांच्या भावात तेजी राहणार का?

Vidhan Parishad Election 2026: राज्यात पुन्हा निवडणुकीचा धुरळा, विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर

Solar Energy Project: अकोला परिमंडळातील ३३ हजार ३८० वीज ग्राहक बनले वीज निर्माते

School Education System: लाखो मुलांना शाळेबाहेर ढकलणारी व्यवस्था

SCROLL FOR NEXT