wheat rates agrowon
Video

Wheat Market: आले, गहू, तीळ आणि हिरव्या मिरचीचे काय आहेत आजचे बाजारभाव? जाणून घ्या

आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण आले, गहू, तीळ, हिरवी मिरची आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

तिळाला बाजारात उठाव मिळत आहे. बाजारात सध्या तिळाला प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे दर मिळत आहेत. बाजारात हिरव्या मिरचीची आवक स्थिर आहे. सध्या हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील गव्हाची आवक वाढली आहे. देशातील महत्वाच्या उपादक राज्यांमध्ये गहू सध्या २ हजार ४०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. राज्यातील सर्वच बाजारांमध्ये आल्याची आवक वाढली आहे. सध्या बाजारात आल्याला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते ३ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कापसाचे भाव दोन दिवस काहीसे नरमल्यानंतर पुन्हा एकदा स्थिरावले आहेत. सीसीआयने आतापर्यंत २५ लाख गाठींपेक्षा अधिक कापसाची विक्री केली. सध्या बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. . 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विर्दभात पावसाचा जोर वाढणार; मराठवाड्यात काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज

Microbial Soil Management: अन्नद्रव्य व्यवस्थापनात सूक्ष्मजीव महत्त्वाचे

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT