Garlic Rate Agrowon
Video

Garlic Rate: लसणाचे भाव तेजीत

Onion Rate: कांद्याचा सरासरी भाव आज २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होता. कांद्याची आवक यापुढच्या काळातही मर्यादीत राहण्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

Turmeric Rate: हळदीचे भाव देशातील बाजारांमध्ये टिकून आहेत. हळद बाजारातील तेजी हंगामाच्या आधीपासूनच आहे. यंदा उत्पादन घटले पण हळदीला चांगली मागणी आहे. सध्या हळदीला सरासरी १४ हजार ते १८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यापुढेही हळदीला चांगली मागणी राहील. पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते. त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Procurement: शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकाराने बुलडाण्यात हळद खरेदी

Unseasonal Rain: साक्री तालुक्यात गारपीट

Akola Politics: अकोल्यात शिवसेनेच्य ‘उबाठा’ गटाला खिंडार

Tractor Prices : चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ट्रॅक्टरच्या किंमती स्थिर राहणार; विक्रीवर मात्र एल-निनोचं सावट

Agriculture Fair: कृषी अभियांत्रिकी विभागात प्रात्यक्षिक मेळाव्याला प्रतिसाद

SCROLL FOR NEXT