Milk Rate Agrowon
Video

Milk Rate: दूध उत्पादकांच्या निराशेचा फटका सुजय विखे पाटलांना

Loksabha Election 2024 Result : अहमदनगरच्या निकालानं भाजपला मोठा धक्का बसला. महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांचा गड काबीज केला महाआघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी. आणि त्यामुळं हातची जागा गेल्यानं भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता वाढल्याचं दिसतंय.

Team Agrowon

Nilesh Lanke: सुजय विखे यांचा मतदारांशी तुटलेला संपर्क, भाजपमधील अंतर्गत धुसफूस, महाविकास आघाडीची ताकद, शेतकऱ्यांची नाराजी आणि मंत्री विखे यांनी दूध उत्पादकांची केलेली निराशा याचा फटका सुजय विखे यांना बसला. त्यामुळं अहमदनगर मतदारसंघात दूध उत्पादकांचा फॅक्टरही निर्णायक ठरल्याचं दिसतंय. आणि त्याचा फायदा नीलेश लंके यांना झाल्याचं दिसतं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीत २०१९ मधील पुनर्गठित कर्जाचा विचार करावा, रणधीर सावरकरांची विधानसभेत मागणी

Sangli Water Storage: सांगलीतील प्रकल्पांत अवघा १९ टक्के पाणीसाठा

Farmers Protest: सरसकट कर्जमाफीसाठी आज पारनेर तहसीलवर जनआक्रोश मोर्चा

Vegetable Cultivation Delayed: सांगलीत भाजीपाला लागवड रखडली

Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT