farmer loan waiver agrowon
Video

Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीवर राज्य सरकारची भूमिका काय?

Farmer loan waiver Maharashtra: शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने सेवानिवृत्त सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्रीांचे आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उपाययोजना सुचवण्यासाठी एक समिती नेमली आहे.

Team Agrowon

government loan policies: शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने सेवानिवृत्त सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्रीांचे आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उपाययोजना सुचवण्यासाठी एक समिती नेमली आहे. मात्र, सध्या राज्यातील जिल्हा बँका आणि व्यापारी बँकांकडे तब्बल ३५ हजार ३०० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. दुसरीकडे, सरकारने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास वेळ आणि ठिकाण न सांगता मंत्रालयातच शेळ्या-मेंढ्यांसह तीव्र आंदोलन करू, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला आहे. मग खरंच शेतकरी कर्जमाफीचं काय होणार? याचंच उत्तर जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT