Soyabean Seeds Agrowon
Video

Soyabean Seeds: सोयाबीनच्या बियाण्याचे दर गगनाला भिडले

Soyabean Market: सोयाबीनचे दर ५ हजारांच्या वर गेले नाहीत. हंगाम संपत असतानाही सोयाबीन दर तेजीत राहतील या अपेक्षानं काही शेतकऱ्यांनी सोयाबीन राखून ठेवलं होतं.

Team Agrowon

Soyabean Sowing: मागच्या दोन आठवड्यापासून राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावलीय. त्यामुळं शेतकऱ्यांची गडबड सुरू झालीय. सोयाबीन बियाण्याच्या खरेदीसाठी कृषी केंद्रात गर्दी शेतकरी करू लागलेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Stock Update: युरियाच्या साठ्यात घट, डीएपीची मुबलकता

Farmer Cup Competition: ‘फार्मर कप’ स्पर्धेत लाखोंची बक्षिसे

Betel Leaf Benefits: हृदय दौर्बल्यावर विड्याची पाने गुणकारी

Onion Farmer Crisis: कांदा पिकामध्ये सोडल्या मेंढ्या

Global AI Award India 2026: ‘एडीटी’ला ‘ग्लोबल ‘एआयॲवॉर्ड इंडिया २०२६’ जाहीर

SCROLL FOR NEXT