Soybean price drop agrowon
Video

Soybean price drop: सोयाबीनच्या दरात मोठी घसरण, क्विंटलमागे २०० रुपयांची घट

हमीभावाने खरेदी केलेल्या सोयाबीनची विक्री नाफेडने ५ मार्चपासून सुरू केल्यामुळे देशभरातील सोयाबीनच्या दरात घसरण झाली असून, सरासरी क्विंटलमागे २०० रुपयांची घट झाली आहे.

Team Agrowon

हमीभावाने खेरदी केलेल्या सोयाबीनची विक्री नाफेडने बुधवार (ता.५)पासून सुरु केली. त्यामुळे देशातील सोयाबीनचे भाव पुन्हा सरासरी २०० रुपयांपर्यंत कमी झाले. नाफडने ज्या भावात सोयाबीन विकले त्याच भावात प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीनची खरेदी केली. त्यामुळे बाजारात सोयाबीनला केवळ ३ हजार ७०० ते ३ हजार ९०० रुपयांचा भाव मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील घाडमोडींंचाही परिणाम होत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT