Jowar Seeds Agrowon
Video

Jowar Seeds: मध्यम खोलीच्या जमिनीत भरघोस उत्पादन देणार ज्वारीचं वाण

Team Agrowon

Rabi Season: शेतकरी आता लवकरच रब्बी पिकांच्या पेरणीच्या तयारीला सुरवात करतील. अनेकजण या रब्बी हंगामात ज्वारी पेरणीचा विचार करत असतात. अशावेळी भरघोस उत्पादन देणारे ज्वारीचे चांगले वाण कोणते, याचा शोध अनेकजण घेत असतात. आज आपण अशाच जास्त उत्पादन आणि कडबादेखील जास्त देणाऱ्या राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ज्वारी सुधार प्रकल्पाने विकसित केलेल्या वाणाची माहिती या व्हिडीओतून घेणार आहोत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Rate : सोयाबीन दरात वाढीचा ट्रेंड

Sindhudurg Rain : सिंधुदुर्गच्या अनेक भागांत ढगफुटीसदृश पाऊस

Maharashtra Rain : कोकण, मध्य महाराष्ट्रात जोर कायम राहणार

UPSC Success Story : देवडीच्या अश्पाक मुलाणीचे ‘युपीएससी’मध्ये यश

Water Pollution : पुणे परिसरातील प्रदूषित पाणी थेट उजनी धरणात

SCROLL FOR NEXT