Maize Market Agrowon
Video

Maize Market: मक्याच्या भावात काहीशी नरमाई

Cotton Market: आज देशातील बाजारांमध्ये कापसाला सात हजार ते सात हजार पाचशे रूपयांपर्यंत भाव मिळाला.

Team Agrowon

Onion, Jowar Market: कांद्याच्या दरात सध्या काहीशी सुधारणा दिसून येत आहे. दिवाळीनंतर कांद्याची आवक कमी झाल्याचे चित्र आहे. त्यातच कांद्याला चांगला उठाव मिळत असल्यामुळे दराला काहीसा आधार मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्वारीचे भाव नरमलेले दिसत आहेत. त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकरी मात्र चिंतेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pond Management: राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन साताऱ्याकडे?

Land Fragmentation Act: तुकडेबंदी कायदा रद्द झाला; अंमलबजावणीसाठी प्रतीक्षा करावी लागणार!

Wheat Cultivation: भरघोस उत्पादनासाठी बागायती गव्हाचे लागवड तंत्रज्ञान

Agrowon Diwali Article: शेतीत रमलेला डॉक्टर

Ativrushti Madat: परभणी, हिंगोलीकरिता ६० कोटी ७३ लाख मंजूर

SCROLL FOR NEXT