Snail Control Solution Agrowon
Video

Snail Control Solution: गोगलगायीच्या नियंत्रणासाठी सामूहिक पद्धतीने नियंत्रण आवश्यक

Crop Care: सध्या अनेक ठिकाणी सोयाबीन पिकात शंखी गोगलगाय या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

Team Agrowon

Snail in festation: पिकामध्ये जर गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला असेल तर योग्य वेळी गोगलगायींच नियंत्रण करणे आवश्यक आहे. नियंत्रणासाठी गोगलगायी गोळा करून एका गोणपटामध्ये भरून घ्याव्यात, त्यावर जर कोरडे मीठ किंवा चुन्याची पावडर टाकली तर गोगलगायी आतमध्ये मरून जातात. परंतु गोणपटामध्ये भरल्यानंतर गोणपटाचे तोंड बंद करून घेणे विसरू नये. किटकनाशकांची फवारणी करूनही तुम्ही गोगलगायीचं नियंत्रण करू शकता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rajyasabha Winter Session: नेहरूंना बदनाम करण्यासाठी ‘वंदे मातरम्’वर चर्चा : जयराम रमेश

Kisan Agri Exhibition: किसान कृषी प्रदर्शनास सुरुवात

Paddy Procurement Scam: धान खरेदीत अनियमितता

Agriculture Stubble: जाळू नका पाचट/ पऱ्हाटी, यंत्रांच्या मदतीने कमवा अतिरिक्त उत्पन्न

Procurement Center Corruption: ‘नाफेड’ खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना पैशाची मागणी

SCROLL FOR NEXT