Custard Apple Dieses Agrowon
Video

Custard Apple Dieses: सीताफळ बागेतील फळसड रोगावरील उपाययोजना

Custard Apple Crop Care: सीताफळ बागेतील फळसड हा रोग आद्रतायुक्त दमट हवामानात अधिक दिसून येतो. फळसड हा रोग फळवाढीच्या कोणत्याही अवस्थेत येऊ शकतो.

Team Agrowon

Custard Apple Farm:  बहराचे पाणी देण्यापूर्वी किंवा पावसाळ्यापूर्वी पाणी देण्यासाठी झाडांभोवती वाफे तयार करून सेंद्रीय व रासायनिक खताचा हफ्ता द्यावा. त्यामुळे रोग किडीविरूद्ध झाडाची प्रतिकारशक्ती वाढते. फळे सुपारीच्या आकारापेक्षा मोठी झालेली असल्यास १ टक्का बोर्डो मिश्रणाच्या(1 किलो चुना अधिक १ किलो मोरचूद प्रति १०० लिटर पाणी) किंवा मॅन्कोझेब २० ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम १० ग्रॅम(टॅंक मिक्स) प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार २ किंवा ३ फवारण्या कराव्यात. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Summer Paddy Procurement: चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळी धान खरेदीचे उद्दिष्ट मर्यादित

Pomegranate Orchard Damage: वादळी वाऱ्यासह गारपीट; डाळिंब बागांचे नुकसान

Declining Water Storage: लघु प्रकल्पात १८ टक्के, तर मध्यम प्रकल्पात १९ टक्के पाणीसाठा

Tractor Cultivation Charges Hike: शेती मशागतीचे दर २०० रुपयांनी वाढले

Drip Irrigation Project: ढिवरवाडी सिट्रस इस्टेटमध्ये अखेर लागणार ड्रीप

SCROLL FOR NEXT