Desi cow Management Agrowon
Video

Desi cow Management: देशी गाईंचे गोठा नियोजन

Team Agrowon

Cow Goat: उन्हाळ्यामध्ये अशा गोठ्यामध्ये बांधून ठेवलेल्या जनावराला उष्णतेचा त्रास होतो. त्यामुळे शरीरावर ताण येऊन दूध उत्पादन कमी होतं. गाय माजावर न येण किंवा गाभण न राहणं अशा समस्या दिसून येतात. यामुळे देशी जनावरे आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत, अशी शेतकऱ्यांची तक्रार असते.याउलट आपण संकरित गाई तसच मुऱ्हा म्हशींसाठी चांगल्या पद्धतीचा उंच गोठा तयार करतो. यामध्ये जनावरांना गरजेनुसार जागा असते. हे लक्षात घेऊन देशी गोवंशासाठी देखील हवेशीर आणि योग्य आकारमानाचा गोठा तयार करावा. बऱ्याचवेळा देशी जनावरे ऊन, पावसात झाडाखालीच बांधलेली दिसतात. यामुळे जनावरांच्या शरीरावर ताण राहून उत्पादनावर जातिवंत दुधाळ गोवंशाचे संगोपन जातिवंत देशी गाईंच्या संगोपनासाठी मुक्त संचार गोठा फायदेशीर ठरतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; तातडीने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Agriculture Technology : तंत्रज्ञान वापरातून टिकवली प्रयोगशीलता

Rain Update Maharashtra : राज्यात जोरदार पावसाचा इशारा; ३ जिल्ह्यांना रेड अलर्ट तर ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Advance Crop Insurance : शेतकऱ्यांना अग्रिम पीकविमा मिळवून द्या

Onion Import : शेतकऱ्याचे उत्पन्न वाढू नये, अशी सरकारची नीती; कांद्याच्या आयातीवरुन जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT