Cabinet meeting highlights agrowon
Video

Cabinet Meeting: शक्तीपीठ महामार्गासाठी २० हजार कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Maharashtra cabinet decisions: राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली आहे. मंगळवारी (ता. २४) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली.

Team Agrowon

Shaktipeeth Mahamarg: राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली आहे. मंगळवारी (ता. २४) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या महत्वाच्या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया आता सुरू होणार आहे. कोणताही प्रकल्प भूसंपादनाअभावी रखडू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विविध खात्यांचे मंत्री उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT