Soybean Pest Control Agrowon
Video

Soybean Pest Control: सोयाबीनवरील केसाळ अळी नियंत्रणासाठी उपाय

Soybean Hairy catterpiller: अळीच्या नियंत्रणासाठी पूर्वी सूर्यफूल पीक घेतलेल्या शेतामध्ये सोयाबीन पीक घेणं शक्यतो टाळावं. कारण ही अळी सुर्यफुलावरची प्रमुख कीड म्हणून ओळखली जाते. शेताच्या कडेनी सोयाबीन पेरणी वेळी सापळा पीक म्हणून सूर्यफुलाची पेरणी करावी.

Team Agrowon

Soybean Crop Care: केसाळ अळीच्या वाढीसाठी उष्ण तापमान, जास्त आर्द्रता, जास्त पाऊस आणि त्यानंतर कोरडx वातावरण पोषक आहे. असं वातावरण असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन पिकाचं नियमित निरीक्षण आणि सर्वेक्षण करून अळीचा प्रादुर्भाव ओळखावा. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाच टक्के  निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरॅक्टिन १००० पीपीएम २ ते ३ मिलि एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. याशिवाय बॅसलस थूरीजिंएन्सिस व्हरायटी कुरस्टाकी हे जैविक कीटकनाशक १ एक लिटर पाण्यात १.५ ग्रॅम मिसळून पिकावर आणि बांधावर फवारणी करावी. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT