non-MSP recommendations agrowon
Video

Non MSP Recommendation: कृषी किंमत आणि मूल्य आयोगात जीएसटी रद्द करण्याची शिफारस

key points in MSP policy: केंद्र सरकारने बुधवार (ता. २८) रोजी १४ खरीप पिकांसाठी हमीभाव जाहीर केले. हे दर कृषी किंमत आणि मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार ए२ + एफएल सूत्रानुसार हमीभाव जाहीर केले.

Team Agrowon

केंद्र सरकारने बुधवारी (ता. २८) १४ खरीप पिकांचे हमीभाव जाहीर केले. हे दर कृषी किंमत व मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार ए२ + एफएल सूत्रावर आधारित आहेत. मात्र, हमीभावाव्यतिरिक्त आयोगाने काही अन्य शिफारशी देखील केल्या आहेत. या शिफारशींना "नॉन-रिकमेंडेशन" असे म्हटले जाते, मग यामध्ये जीएसटी, खाद्यतेल आयात, कडधान्य आयात आणि हमीभाव खरेदीबाबत काय शिफारशी केल्या आहेत? याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

Papaya Cultivation Completed: खानदेशात पपई लागवड पूर्ण; जळगावात क्षेत्रवाढ

Onion Prices Issue: कमी दरांमुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT