Rain update Agrowon
Video

Rain Update: राज्यातील अनेक भागात पावसाची हजेरी

Monsoon update: आज मॉन्सूनने केवळ बिहार आणि उत्तर प्रदेशातच प्रगती केली आहे. मात्र महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

Team Agrowon

Maharashtra rain forecast: कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पालघर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांसाठी आज काही भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. पुणे, नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, जालना आणि संपूर्ण विदर्भासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT