monsoon 2025  agrowon
Video

Monsoon Update: राज्यातील अनेक भागात पावसाची हजेरी

Rain alert Maharashtra: राज्यात आज मॉन्सूनने मोठी झेप घेतली असून संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच विदर्भाचा मोठा भाग त्याने व्यापला आहे. मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांमध्ये राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

Team Agrowon

Maharashtra rain update: यंदा मॉन्सूनने राज्यात अपेक्षेपेक्षा लवकर हजेरी लावली. २६ मे रोजीच राज्याच्या निम्म्याहून अधिक भागात मॉन्सून पोहोचला होता. मात्र त्यानंतर जवळपास २० दिवस मॉन्सून स्थिरावला होता कारण हवामान अनुकूल नव्हते. त्यामुळे पावसात खंड पडला होता. मात्र १४ जूनपासून हवामान पोषक बनत गेल्यामुळे पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत दमदार पावसाच्या सरी झाल्या. आज आणि उद्या कोकणात काही भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, पुणे व सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

Maharashtra Drought Crisis: होरपळीच्या सुलतानी झळा

Onion Procurement Irregularities: ‘खरे’ उत्तर मिळेल?

Water Shortage Management: पुणे जिल्ह्यात टंचाईमुळे पाणी नियोजनाला वेग

SCROLL FOR NEXT