Meteorology Department Agrowon
Video

Meteorology Department : ऑगस्ट महिन्यात पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढवणार?

Monsoon Update: ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात ला - निना स्थितीचे संकेत असल्याने सप्टेंबर मध्ये चागंला पाऊस होईल. जुलै महिन्यात समाधानकारक बरसणारा मॉन्सून ऑगस्टमध्ये काहीसा रुसण्याचे संकेत आहेत.

Team Agrowon

August Rain Update: ऑगस्ट महिन्यात मध्य महाराष्ट्र आणि कोकणाचा काही भाग वगळता बहुतांश महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र सप्टेंबर महिन्यात राज्यात पावसाचे पुनरागमन होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Farming Maharashtra : हवामान बदल, नवीन वाण, देशांतर्गत बाजारपेठ आणि द्राक्ष निर्यातीवर मंथन

Rainfall Update : जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची हजेरी

Satara Water Crisis : माण, खटावच्या ४२ गावांत टँकरने पाणी

Pomegranate Farming : जेऊर कुंभारीतील डाळिंब शेतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Election Commission Row: ज्ञानेश कुमारांनी ४८ तासांत राजीनामा द्यावा अन्यथा देशव्यापी आंदोलन, 'सीजेपी'चा इशारा, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT